कार्तिक आणि श्रुतीचे सारे तुझ्याचसाठी या मालिकेत लग्न होणार आहे. या दोघांचा विवाह सोहळा प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. याआधी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत लग्नाचं शूटिंग सुरु असताना झालेली पडद्यामागची धमाल.